निफाडचे उमेदवार सज्ज
निफाड मधून आठ उमेदवार विधानसभा लढणार
निफाड: विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यात जोरदार तयारी सुरू आहे. काल दिनांक ( ४ नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती, निफाडमधून विधानसभा लढवण्यासाठी १७ अर्ज दाखल झाले होते, परंतु १७ पैकी ८ उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीतून काल माघार घेतली आहे. त्यामुळे निफाड मध्ये नऊ उमेदवार विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत.
उमेदवारांची यादी खालील प्रमाणे-
उमेदवाराचे नाव | पक्षाचे नाव | पक्षाचे चिन्ह |
बनकर दिलीपराव शंकरराव | [राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अ.प] | |
अनिल साहेबराव कदम | शिवसेना [ उ. बा.ठा] | |
गुरुदेव द्वारकानाथ कांदे | प्रहार जनशक्ती पार्टी | |
भगवान पुंडलिक बोराडे | धनवान भारत पार्टी | |
सुरेश विश्राम गांगुर्डे | वंचित बहुजन आघाडी | |
ज्ञानेश्वर शंकर ढेपले | राष्ट्रीय समाज पक्ष | |
चंद्रभान आबाजी पुरकर | अपक्ष | |
अरविंद रामचंद्र पाटील | अपक्ष | |
विलास देवाजी गायकवाड | बहुपक्षीय समाज |