Mahaelection

मालेगाव मध्य विधानसभा निवडणूक 2024:- लोकशाहीचा महत्त्वपूर्ण टप्पा

मालेगाव: मध्य मतदार संघातील आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी यांची यादी निश्चित झाली  तसेच 4 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे  घेण्याची शेवटची तारीख होती.
मतविभाजन टाळण्यासाठी दोन्ही आघाड्यांकडून प्रयत्न केला जात होता.
मालेगाव मध्ये मतदारसंघातून 16 उमेदवारांची अर्ज दाखल झाले होते. परंतु 16 पैकी  3 उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीतून अर्ज मागे घेतले. सध्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या 13 आहेत. या उमेदवारांची लढाई आपल्याला बघायला मिळणार आहे.

त्यांची यादी खालीलप्रमाणे आहे 

उमेदवाराचे नावपक्षाचे नावपक्षाचे चिन्ह
एजाज बेग अजीज बेगभारतीय राष्ट्रीय काँग्रेस हात
अब्दुल्ला खान दलशेर खानसोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियापेनाची निब सात किरणांसह
आसिफ शेख रशीद: भारतीय धर्मनिरपेक्ष महाराष्ट्रातील सर्वात मोठी विधानसभाऑटो रिक्षा
फरहान शकील अहमदअल्पसंख्याक डेमोक्रॅटिक पार्टीक्रेन
मुफ्ती मोहम्मद इस्माइल अब्दुल खलीकऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनपंतग
शान ए हिंद निहाल अहमदसमाजवादी पक्षसायकल
आयशा सिद्दीक्वा रौफ बाबाअपक्षहिरा
कलीम अख्तर मोहम्मद युसुफ अब्दुल्लाअपक्षबॅट
मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिकअपक्षएअर कंडिशनर
मोहम्मद इस्माईल जुम्मनअपक्षकपाट
मोहम्मद यासीन उमर फारूकअपक्षसफरचंद
रफीक अहमद शब्बीर रझाअपक्षगॅस सिलेंडर
शोएब खान गुलाब खानअपक्षडंबेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *