Mahaelection

आमदार सदा सरवणकर यांच्या उमेदवारीत माघार घेण्याचे संकेत ?

आमदार सदा सरवणकर यांच्या उमेदवारीत माघार घेण्याचे संकेत ?

मुंबईतला माहीम विधानसभा या मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात उमेदवारी देऊ नये, अशी भूमिका भाजपानं घेतली असताना शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून खळबळ उडवली होती.भारतीय जनता पक्षाने अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. आमदार सदा सरवणकर मात्र उमेदवारीवर ठाम होते पण ,

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून त्यांची समजूत काढल्यानंतर उमेदवारीत माघार येण्याचे संकेत आहेत. आमदार सदा सरवणकर हे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *