देवळाली विधानसभा मतदासंघात कोण कोण निवडणुकीच्या रिंगणात?
देवळाली : उमेदवारी अर्ज मागे घेण्याची ४ नोव्हेंबर रोजी शेवटची मुदत होती. दुपारी 3 वाजेपर्यंत अनेक बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. मतविभाजन टाळण्यासाठी दोन्ही आघाड्यांकडून प्रयत्न केले जात होते. नाशिकमध्येही (Nashik Assembly Election 2024) अनेक बंडखोरांनी माघारी घेतली आहे.
वैधपणे नामनिर्देशित उमेदवार १८ आहे. व माघार घेतलेल्या उमेदवारांची संख्या ६ आहेत. आणि सध्या निवडणुक लढविणाऱ्या संख्या १२ आहेत. त्यांची यादी खालीलप्रमाणे आहेत :
उमेदवाराचे नाव | पक्षाचे नाव | निवडणुक चिन्ह |
आहिरे सरोज बाबुलाल | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी | घड्याळ |
अमोल(भाऊ ) संपतराव कांबळे | अपक्ष | |
डॉ.अविनाश निरंजन शिंदे | वंचित बहुजन आघाडी | |
भारती राम वाघ | अपक्ष | |
डॉ. अहिरराव राजश्री तहसिलदारताई | शिवसेना | |
जाधव मोहिनी गोकुळ | महाराष्ट्र नवनिर्माण सेना | |
कृष्णा मधुकर पगारे | अपक्ष | |
लक्ष्मी रवींद्र ताठे | अपक्ष | |
राजू यादव मोरे (राजाभाऊ) | बहुजन समाज पक्ष | |
रविकिरण चंद्रकांत घोलप | अपक्ष | |
विनोद संपतराव गवळी | महाराष्ट्र स्वराज्य पक्ष | |
योगेश (बापू) बबनराव घोलप | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) |